TRENDING:

फक्त 'साखर' सोडा आणि अनेक आजार पळवून लावा; साखरेऐवजी खाऊ शकता हे पदार्थ ! Video

Last Updated: Jan 21, 2026, 18:33 IST

‎छत्रपती संभाजीनगर: आपण अनेक वेळा ऐकतो की मोठमोठे सेलिब्रिटी किंवा इतरही लोक त्यांच्या आहारामध्ये साखरेचा अजिबात समावेश करत नाहीत. या मागचे कारण म्हणजे की साखरेमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते त्यासोबत तुमचं वजन देखील वाढतात पण साखर खाल्ल्याने नेमकं काय होतं की आपण साखरे ऐवजी कुठले पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकतो. याविषयी आपल्याला माहिती सांगितल्या आहार तज्ञ जया गावंडे यांनी.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
फक्त 'साखर' सोडा आणि अनेक आजार पळवून लावा; साखरेऐवजी खाऊ शकता हे पदार्थ ! Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल