छत्रपती संभाजीनगर, 01 डिसेंबर : हिवाळा चालू झालेला आहे. हिवाळ्यामध्ये आपली स्किन एकदम कोरडी आणि निस्तेज दिसायला लागते. त्यासोबतच पिंपल्स देखील मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपण आपल्या स्किनची कशी काळजी घ्यावी याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील ब्युटिशियन दर्शना देशमुख यांनी माहिती दिली आहे.