TRENDING:

3.5 लाखांचा ट्रॅक्टर फक्त 35 हजारांत! 'या' तारखेपूर्वी अर्ज करा अन् फायदा मिळवा! Video

Last Updated: Feb 03, 2026, 15:46 IST

छत्रपती संभाजीनगर : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील बचत गटांना शेतीच्या कामातून आर्थिक प्रगती साधता यावी, यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत मिनी ट्रॅक्टर व अवजारे वाटपाची योजना सुरू झाली असून, यामध्ये साडेतीन लाखांपर्यंतच्या खर्चावर सरकार तब्बल 90 टक्के रक्कम स्वतः भरणार आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
3.5 लाखांचा ट्रॅक्टर फक्त 35 हजारांत! 'या' तारखेपूर्वी अर्ज करा अन् फायदा मिळवा! Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल