TRENDING:

Video:'माइक काढून घेतला, तू कविता वाचू नकोस...' पेशाने पेंटर पण मनाने कवी; सुनील उबाळेंचं थक्क करणारं कविता प्रेम!

Last Updated: Feb 27, 2026, 14:22 IST

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरचे सुनील उबाळे व्यवसायाने पेंटर, पण मनाने कवी. दिवसभर भिंतींना रंग देणारे हे हात, कवितेतून भावनांनाही रंगवतात. अनेक कवी संमेलनांमध्ये सादरीकरण, दोन कवितासंग्रह प्रकाशित आणि त्यांचं घरच ओळखलं जातं ‘कवितेचं घर’ म्हणून. छतावर दिग्गज कवींची नावं आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Video:'माइक काढून घेतला, तू कविता वाचू नकोस...' पेशाने पेंटर पण मनाने कवी; सुनील उबाळेंचं थक्क करणारं कविता प्रेम!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल