छत्रपती संभाजीनगर: फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामधून भरपूर प्रमाणात पोषक घटक आपल्याला मिळत असतात. पण आपण सकाळी उठल्यानंतर कुठली फळे खाल्ली पाहिजेत? जेणेकरून ती आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतात? याविषयी माहिती आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी दिली आहे.