कल्याणच्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीच्या निर्णयाने आता कल्याणमध्ये शिवसेना विरूद्ध शिवसेना असा रंजक सामना पाहायला मिळणार आहे. शिंदेंकडून श्रीकांत शिंदे तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांच्यात लढत दिसणार आहे. तेव्हा खरंच श्रीकांत शिंदेंसाठी कल्याणचा पेपर सोपा असणार आहे का? पाहूयात..