ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण आता निर्णायक वळणावर पोहोचलंय. पुणे पोलीस, येरवडा कारागृह आणि ससून रुग्णालयावर ललित पाटील पळून गेल्यानंतर गंभीर आरोप झाले होते. आता ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात आल्यानं अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट...