जगातील सर्वात श्रीमंत गायिका रिहाना गुजरातच्या जामनगरमध्ये दाखल झालीय. स्पेशली अनंत-राधिकाच्या लग्नासाठी ती भारतात आली आहे. अंबानींच्या प्रीवेडिंग सोहळ्यात तिचा खास परफॉर्मेंस असणार आहे. नऊ ग्रॅमी अवॉर्ड्स, 12 बिलबोर्ड म्युझिक अवॉर्ड्स आणि सहा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड तिच्या नावावर आहेत. या इंटरनॅशनल पॉप सिंगरची संपत्ती आणि एका कॉन्सर्टसाठी ती किती पैसे घेते, हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल...