महाराष्ट्रातील पूर्व विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. या निवडणुकीत मतदारांनी उत्साहात मतदान केलं. याचदरम्या गोंदियामध्ये (Gondia Lok Sabha) एका 92 वर्षांच्या आजोबांनी मतदान केंद्रावर पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. गेली तब्बल 67 वर्ष हे आजोबा न चुकता मतदान करतायत. कोण आहेत हे आजोबा? पाहूयात...