लोकसभेची निवडणूक लढणार म्हणजे लढणार यावर मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे ठाम आहेत. आता त्यात त्यांनी प्रकाश आंबेडकरांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर पुढच्या चर्चांना उधाण आलं. आता मोरे वंचितसोबत गेले तर धंगेकर आणि मोहोळांना त्याचा फटका बसणार का? पाहूयात...