राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आता 15 फेब्रुवारीला निर्णय येणार आहे. सुप्रीम कोर्टानं विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांना निकाल देण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे आता नार्वेकरांच्या निकालाची आणखी पंधरा दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.