एका गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही, पण तसं घडतंय. राज्यात लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे. अशात कॉंग्रेस उमेदवारांना प्रचारासाठी त्यांच्या पक्षाचे कुणी दिग्गज नेता नको आहेत, तर दुसऱ्या पक्षाचा नेता हवाय. आणि ते आहेत उद्धव ठाकरे. होय, काय आहे भानगड? पाहा...