पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच भारतातील टॉप 7 गेमर्सची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमागे अनेक गोष्टी दडल्या आहेत. म्हणून जाणून घेऊया, काय आहे मोदी आणि गेमर्सच्या भेटीमागची स्टोरी? किती मोठी आहे भारतातील गेमिंग इंडस्ट्री? गेमिंगमध्ये कोणकोणते करियर ऑप्शन्स आहेत?