मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे येत्या पाडव्याला दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानात सभा घेणार आहेत. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहता मनसे महायुतीत सामील होण्याची चर्चा आहे. राज ठाकरेंनी याआधी अमित शाह (Amit Shah) यांची दिल्लीत भेटही घेतली होती. त्याच पार्श्वभूमीवर पाडवा मेळाव्याच्या टीझरमध्ये राज ठाकरेंनी 9 तारखेला शिवतीर्थावर या असं आवाहन केलं आहे. हा टीझर काय सांगतो? जाणून घेऊयात...