महादेव जानकरांनी परभणीतून लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थित दाखवून देतं की महायुतीसाठी ही जागा किती प्रतिष्ठेची आहे. नवीन मतदारसंघ असला तरी आपण इथून जिंकूनच येऊ, असा विश्वास जानकरांना वाटतोय. पण हे इतकं सोपं नक्कीच नाही. 3 गोष्टी जानकरांच्या विजयामध्ये अडथळा ठरू शकतात. कोणत्या आहेत या गोष्टी? कसं आहे परभणीचं समीकरण? आणि कोणत्या फॅक्टर्समुळे जानकरांना विजय पक्का वाटतोय? पाहूयात...