बारामतीचं पवार घराणं आणि कन्हेरीतल्या मारुतीयारायाचं एक खास कनेक्शन आहे. तसं पाहायला गेलं तर शरद पवार देव, मंदिर यापासून थोडे लांबच राहतात पण कन्हेरीचं मंदिर मात्र अपवाद आहे. काय आहे पवारांचं आणि या मंदिराचं नेमकं कनेक्शन? आणि कन्हेरीतला हा मारुतीराया यंदा कुणाला पावणार? पाहूयात...