मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या भव्य पुतळ्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं. यावेळी सचिननं जुन्या आठवणींना उजाळा दिला. सचिननं एका सामन्याच्या निमित्तानं 10 वर्षांचा असताना वानखेडेवर पहिल्यांदा पाऊल ठेवलं होतं. त्या मॅचला सचिन चक्क विदाऊट तिकीट गेला होता आणि हे त्याला माहितंही नव्हतं. काय होता तो किस्सा, ऐका सचिनच्याच तोंडून...