धाराशिव लोकसभा मतदारसंघात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा पार पडली. यावेळी या सभेला महिलांची उपस्थिती मोठी होती. पण सुरक्षेच्या कारणावरून सभेच्या ठिकाणी पर्स नेण्यास मनाई होती. त्यामुळे सोबत घेऊन आलेली पर्स, बॅगा ठेवायच्या कुठे असा प्रश्न उभा राहिला. तेव्हा काय घडलं? याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी.