TRENDING:

Aloo Bukhara Benefits: पचनशक्तीसाठी अतिशय फायदेशीर, आलू बुखाराचे हे गुणकारी फायदे माहितीये का?

Food
Last Updated: Oct 09, 2025, 19:22 IST

छत्रपती संभाजीनगर : जसा ऋतू बदलतो तसा फळ देखील बदलत असतात. ज्या ऋतूमध्ये जे फळ असतात ते खाणे आपण गरजेचे असते. कारण की फळांमधून आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, अँटिऑक्सिडंट, मिनरल्स हे घटक भेटत असतात आणि ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात आलू बुखारा हे फळ विक्रीसाठी आले आहे. तर या फळाचे काय फायदे होतात? याविषयी माहिती जाणून घेऊयात.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
Aloo Bukhara Benefits: पचनशक्तीसाठी अतिशय फायदेशीर, आलू बुखाराचे हे गुणकारी फायदे माहितीये का?
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल