
अमरावती: पावसाळ्यामध्ये विविध रानभाज्या मार्केटमध्ये येतात. त्यात वेगवेगळे औषधी गुणधर्म असल्याने सर्वजण ते आवडीने खातात. त्यातीलच एक म्हणजे अंबाडीची भाजी. ही भाजी पचनशक्ती वाढविण्यास मदत करते. तसेच रक्त शुद्धीकरण देखील करते. त्यामुळे पावसाळ्यात एकदा तरी ही भाजी आहारात घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येतो. ही भाजी बनविण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अंबाडीची भाजी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची? त्याची रेसिपी अमरावतीच्या गृहिणी मंदा बहुरूपी यांनी दिली आहे.
Last Updated: October 09, 2025, 16:30 ISTपुणे: पुणे शहराला पुस्तकांची राजधानी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शांतता… पुणेकर वाचत आहेत या विशेष वाचन उपक्रमाला शहरभर प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळाला. पुण्यातील विविध भागांतून हजारो नागरिकांनी एकाच वेळी पुस्तक वाचन करून अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची धुरा राष्ट्रीय पुस्तक न्यास व पुणे पुस्तक महोत्सव समितीने सांभाळली.
Last Updated: December 10, 2025, 14:36 ISTछत्रपती संभाजीनगर: सध्याला मुलींमध्ये आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये PCOD आणि PCOS यांसारखे गंभीर आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. यामागे विविध अशी अनेक कारणं आहेत. तर नेमकी काय कारणे आहेत किंवा याच्यावर काय उपाय करावे, याविषयीची सविस्तर माहिती स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितली आहे.
Last Updated: December 10, 2025, 14:04 ISTलग्नसराईला सुरुवात झाली असून सध्या बाजारपेठांमध्ये लग्न सामग्रीची खरेदी जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दादर येथील ‘दत्तधुनी’ या दुकानात रुखवतासाठी लागणाऱ्या विविध पारंपरिक वस्तू अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. डिसिल्वा रोडवर, सावरकर भाजी मंडईच्या समोर हे दुकान आहे. रुखवताच्या वस्तूंच्या किंमती येथे फक्त 50 रुपयांपासून सुरू होत आहे. नवरीच्या हातातली ‘सुरी’ येथे केवळ 50 रुपये, तर नवऱ्याच्या हातातली ‘कट्यार’ 100 रुपयांना मिळत असल्याने ग्राहक विशेष आकर्षित होत आहेत.
Last Updated: December 10, 2025, 13:43 ISTचांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. विदर्भानंही स्वत:ची खाद्यसंस्कृती जपलीय. 'गोळा भात' हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात चांगलाच फेमस आहे. हा गोळा भात कसा तयार होतो याची माहिती नागपूरचे दिग्गज मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी दिली आहे.
Last Updated: December 09, 2025, 18:05 ISTअमरावती : यावर्षी पावसामुळे संत्रा पिकाचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या संत्रा बागा देखील उद्ध्वस्त झाल्यात. आता जवळपास सर्वच शेतकऱ्यांची संत्रा बाग रिकामी झाली आहे. त्यामुळे आता झाडांची काळजी घेऊन आंबिया बहारासाठी झाडे तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी आता संत्रा बागेचे नियोजन नेमकं कसं असावं? याबाबत माहिती कृषी मार्गदर्शक आणि प्रगतशील शेतकरी मयूर देशमुख यांनी दिली.
Last Updated: December 09, 2025, 17:50 IST