नाशिक : स्वप्न पाहायची हिंमत असेल आणि त्यासाठी कष्ट घ्यायची तयारी असेल, तर यश आपोआप जवळ येतं. याचे उत्तम असे उदाहरण नाशिकमधील वैभव जोशी हा तरुण ठरतोय. एकेकाळी तो मेकॅनिकल इंजिनिअर होता. पण आता एक यशस्वी युवा खाद्यउद्योजक म्हणून नाशिक ओळखल्या जात आहे.