कळणा (Kalana) हा विदर्भातील ग्रामीण भागात आजही आवडीने बनवला जाणारा एक पारंपरिक पदार्थ आहे. वर्षभरासाठी तुरीची डाळ घरीच बारीक केली जाते, तेव्हा त्या डाळीत राहिलेल्या बारीक कणांना कळणा म्हणून ओळखले जाते.