सांगली : शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी केळफुलाची भाजी उत्तम पर्याय समजला जातो. लोह, मॅग्नेशियम, प्रथिने, ई जीवनसत्व अशा अनेक पोषक तत्वांनी पूर्ण असलेला केळीचा कोका किंवा केळफुलाची भाजी कशी बनवायची याची पारंपरिक आणि सोपी रेसिपी जाणून घेऊ. अनुभवी सुगरणींच्या सल्ल्यानुसार केळफुलाच्या भाजीसाठी शक्यतो ताजे केळफूल वापरावे