TRENDING:

Stuffed Crab: धाग्याने बांधून बनवलेली ही पारंपारिक रेसिपी! तोंडाला पाणी सुटेल असा Video

Food
Last Updated: Feb 19, 2026, 18:33 IST

अलिबागच्या राधाबाई पाटील यांनी सांगितलेली \'भरलेले खेकडे\' बनवण्याची पारंपरिक पद्धत सध्या खवय्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे! धाग्याने बांधून आणि खास पिठाचे सारण भरून तयार होणारे हे खेकडे म्हणजे सीफूड प्रेमींसाठी एक मेजवानीच आहे. ही रेसिपी घरी कशी बनवायची? जाणून घ्या सविस्तर!\r\n

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
Stuffed Crab: धाग्याने बांधून बनवलेली ही पारंपारिक रेसिपी! तोंडाला पाणी सुटेल असा Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल