छत्रपती संभाजीनगर : जास्वंदाच्या फुलाला धार्मिक असे खूप महत्त्व आहे. तसेच जास्वंदाच्या फुलाचे आपल्या आरोग्यासाठी देखील खूप असे फायदे होतात. कारण की याला आयुर्वेदामध्ये देखील खूप महत्त्व आहे. तसेच जास्वंदाच्या फुलाचा आपण चहा जर करून दिला तर त्याचे देखील भरपूर अशी फायदे आपल्या शरिराला होत असतात. त्यासोबतच अनेक अशा आजारांवरती देखील हे फायदेशीर आहे. तर याचे काय फायदे होतात किंवा आपण कशा पद्धतीने हा चहा तयार करू शकतो? याविषयीचं माहिती आपल्याला आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी माहिती दिली आहे.