छत्रपती संभाजीनगर : पनीर आणि टोफू हे दोन्ही खाणं आपल्या शरिरासाठी अत्यंत फायदेशीर असतं. दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणातून पोषक घटक आपल्या शरिराला मिळत असतात. पण टोफू की पनीर या दोन्हीपैकी काय खायचं? या दोन्हीपैकी काय खाल्ल्यामुळे आपल्याला जास्त पोषक घटक मिळतात? काय खाणं चांगलं आहे? याविषयीचं आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती सांगितलेली आहे.