
जालना : उन्हाळ्यात आपण जशी स्वतःची काळजी घेतो, स्वतःचं उन्हापासून रक्षण करतो त्याचप्रमाणे आपल्या पाळीव प्राण्यांनाही जपायला हवं. कारण त्यांची त्वचाही उन्हात भाजून निघते. अनेक शेतकरी उन्हाळ्यात आपल्या गुरांसाठी पारंपरिक बंदिस्त गोठा पद्धतीचा वापर करतात. परंतु यातून हवा तसा फायदा मिळत नाही. आता 'मुक्तसंचार गोठा पद्धती' ही नवी संकल्पना पुढे आली असून त्यातून जनावरांना फायदा मिळतोय, शिवाय शेतकऱ्यांसाठीसुद्धा ही संकल्पना फायदेशीर ठरतेय. ही पद्धत नेमकी काय आहे, त्यात गोठा कसा असतो आणि जनावरांना त्यातून काय फायदे मिळतात, सविस्तरपणे जाणून घेऊया.
Last Updated: November 07, 2025, 12:38 ISTपुणे : शेती आणि पीक उत्पादनामध्ये माती हा घटक अतिशय महत्वाचा असतो. कमी खर्चामध्ये पिकाचं उत्पादन वाढवायचं असेल तर त्यासाठी माती व पाणी परीक्षण अत्यंत महत्वाचं असतं. याच अनुषंगाने पुण्यातील कृषी महाविद्यालयातील मृदा विज्ञान विभागामध्ये प्रयोग शाळा आहे. या अंतर्गत विद्यार्थी परीक्षणाचं काम करतात. हे माती परीक्षणाचं काम कसं चालतं? याबाबत मृदा विभागाचे प्रमुख डॉ. ध. ह. फाळके यांच्याकडून जाणून घेऊ.
Last Updated: November 07, 2025, 14:05 ISTपुणे: माणसाच्या मानसिक आरोग्याच्या अनेक अवस्था आहेत. आपल्या आजूबाजूला अनेकजण वेगवेगळ्या मानसिक गुंत्यातून चाललेले आहेत. मानसिक आरोग्य विषयीच्या नैराश्य आणि मॅनिया या धोकादायक अवस्था मानल्या जातात. याबाबत अनेकांना माहिती नसते. याबद्दलच पुणे येथील मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक नेत्रा खरे यांच्याकडून जाणून घेऊ.
Last Updated: November 07, 2025, 13:32 ISTपुणे : आजकाल प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे प्रत्येकजण सोशल मीडियावर सक्रिय आहे. लोकं जास्तीत जास्त वेळ हा स्क्रीन बघण्यामध्ये घालवत असतात. मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होतात हे माहिती आहेच. पण हाच मोबाईल जास्त प्रमाणात बघितल्यास रोजच्या जगण्यावरही परिणाम होतो.
Last Updated: November 07, 2025, 13:00 ISTमुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ऐन संध्याकाळच्या वेळी मोटरमन आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हातोनात हाल झाले. मध्य रेल्वे मार्गावर प्रचंड अशी गर्दी झाली होती. मध्य रेल्वेवर गारेगार प्रवास देणाऱ्या AC लोकलमध्येही प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे लोकलचे दारही बंद झाले नाही. त्यामुळे दारात लटकून प्रवाशांनी प्रवास केला.
Last Updated: November 06, 2025, 21:35 IST