
जालना : राज्यात पावसाने माघार घेताच कडाक्याची थंडी जाणवत आहे. हिवाळा सुरू झाल्याने त्वचा कोरडी पडणे, रखरखीत होणे, ओठ फुटणे यांसारख्या समस्या वाढतात. अशावेळी जवळपास प्रत्येकजण मार्केटमधील वेगवेगळे मॉइश्चरायझर वापरतात. परंतु आपल्या रोजच्या जीवनशैलीत केलेले महत्त्वाचे बदल देखील आपल्याला त्वचेच्या समस्यांपासून दूर ठेवू शकतात. याबाबत माहिती जालना येथील सौंदर्य तज्ज्ञ डॉ. अमृता कुलकर्णी यांनी दिली आहे.
Last Updated: Nov 12, 2025, 14:28 ISTआज उमेदवारी अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता. सगळीकडे नाराजीनाट्य पाहायला मिळाले. निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच असं घडलं आहे. वसई विरारमध्ये उशीरापर्यंत अर्ज दाखल केले गेले. बंडखोरीमुळे हे सगळं घडल्याचं समजत आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 22:01 ISTगुन्हेगारांना ठोका म्हणणाऱ्या अजित पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीकडून गुंडांना, तडीपारांना उमेदवारी देण्यात आली. थोडक्यात त्यांच्या पक्षाने गुंडांसमोर लोटांगण घातलं आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 21:29 ISTआज उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस होता. वेगवेगळ्या पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळाले. त्यातच आता छ.संभाजीनगरात नाराजीचा भडका उडाल्याचं दिसलं.
Last Updated: Dec 30, 2025, 21:20 ISTसरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटक मुंबई-पुणे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. लोणावळा, खंडाळा आणि इतर ठिकाणी पर्यटक फिरायला जात आहेत. त्यामुळे या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.
Last Updated: Dec 30, 2025, 21:05 ISTआज उमेदवारी फॉर्म भरायचा शेवटचा दिवस होता. त्यात नाशिकमध्ये आज एबी फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून आमदारांचा पाठलाग करताना पाहायला मिळाले. बंगल्याचं गेट तोडून संताप व्यक्त करताना उमेदवार दिसले. असे अनेक थरार आज महाराष्ट्राने पाहिले. उमेदवारांकडून आमदारांवर तिकीटं विकल्याचा आरोप झाला.
Last Updated: Dec 30, 2025, 20:50 IST