Team India : गौतम गंभीरची हकालपट्टी कधी करणार? टेस्ट हेडकोचबाबत बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी सांगितली इनसाईड स्टोरी
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rajeev Shukla on Gautam Gambhir future : टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनाखाली टेस्ट टीमची कामगिरी चांगली राहिली नाही. त्यामुळे त्याला हटवण्याची मागणी होतीये.
advertisement
1/5

गौतम गंभीरला टेस्ट टीमच्या हेडकोच पदावरून हटवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यावर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी मोठं वक्तव्य केलंय.
advertisement
2/5
गौतम गंभीरच्या बाबतीत जो अंदाज वर्तवला जातोय. तर मी याबाबतीत स्पष्टपणे सांगू इच्छितो की, कोचला हटवण्याची अशी कोणतीही माहिती नाही, असं राजीव शुक्ला म्हणाले.
advertisement
3/5
गंभीरला हटवण्याचा कोणताच विचार नाही. किंवा त्याच्या जागी कोणत्या दुसऱ्याला देखील घेतलं जाणार नाही, असं म्हणत राजीव शुक्ला यांनी चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
advertisement
4/5
कोणतंही कारण नसताना मीडियामध्ये याबाबत चर्चा सुरू आहे. ही गोष्ट चुकीची आहे. अशा गोष्टींवर चर्चा थांबली पाहिजे, असं राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.
advertisement
5/5
साकरिया यांनी देखील याबाबत स्पष्ट सांगितलं होतं, असं राजीव शुक्ला म्हणाले आणि गंभीरच टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा कोण असणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : गौतम गंभीरची हकालपट्टी कधी करणार? टेस्ट हेडकोचबाबत बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी सांगितली इनसाईड स्टोरी