TRENDING:

बैलगाडा शर्यतीत बैलांनी 4 बाईक चिरडल्या, कोल्हापुरातला थरकाप उडवणारा VIDEO

Last Updated: Apr 04, 2026, 11:38 IST

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर: गडहिंग्लज तालुक्यातील औरनाळ येथे बैलगाडी शर्यतीचा थरार आणि जीवाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शर्यतीत अपघात, तिघेजण जखमी झाले आहेत. बैलगाडीच्या पुढे मोटरसायकल लावणाऱ्या तरुणांच्या जीवावर बेतणारा प्रसंग, मागून आलेल्या बैलगाड्या पुढे असणाऱ्या दुचाकीस्वारांच्या अंगावर गेल्या.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
बैलगाडा शर्यतीत बैलांनी 4 बाईक चिरडल्या, कोल्हापुरातला थरकाप उडवणारा VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल