TRENDING:

Baramati: अजित दादांच्या विमान अपघाताचा आणखी Video, आगीच्या ज्वाळांसह स्फोट, थरारक दृश्य समोर

Author :
Last Updated: Feb 15, 2026, 15:16 IST

२८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. घटनेनंतर हा अपघात आहे की घातपात? यावरही बरीच चर्चा झाली.सगळ्या घडामोडीनंतर आता अजित पवारांचा नवा व्हिडीओ समोर आला आहे. एका स्थानिक नागरिकाने विमान कोसळल्यानंतरचा थरार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यात थरकाप उडवणारे दृश्य कैद झाले आहेत.आगीच्या ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Baramati: अजित दादांच्या विमान अपघाताचा आणखी Video, आगीच्या ज्वाळांसह स्फोट, थरारक दृश्य समोर
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल