
उल्हासनगरमध्ये एका सावकाराने तरुणाला मारहाण केली.तरुणाने सावकाराचे पैसे परत न केल्याने ही मारहाण त्याने केली. अमित चागुला या सावकाराने चिराग या तरुणाने ४ लाख रुपये घेतले होते. त्यातीसल अडीच लाख रुपये तरुणाने परत केले. त्याने पुन्हा ४ लाख रुपये देण्याची मागणी केली.त्याने व्याजही खूप लावले होते. त्यामुळे चिराग या तरुणाने नकार दिला. सावकाराने त्या रागातून त्याला हॉटेलमध्ये डांबून बेदम मारहाण केली.