बोरिवलीमध्ये मनसैनिकांनी गुजराती टेलरला चोप दिला आहे.एका महिलेला शिवीगाळ केली असल्याने ही मारहाण टेलरला केली आहे. यावरुन विजय पाटील आणि किरण नकाशे यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली.