लोकसभेचं दुसऱ्या दिवशी कामकाज सुरु होताच पुन्हा एकदा गदारोळ झाला. काँग्रेसचे राहुल गांधी यांनी चीनी घुसखोरीचा पुन्हा एकदा मुद्दा काढल्यावर विरोधकांनी गोंधळ घातला.