
खाद्यपदार्थ विकणाऱ्या मराठी तरुणीच्या स्टॉलवर पालिकेकडून कारवाई होत झाली.परप्रांतियांवर कोणतीही कारवाई होत नाही. ही व्यथा तिने मनसे पदाधिकारी अविनाश जाधव यांना बोलून दाखवली त्यात ती म्हणाली ऐपत नाही माझी तरी माझ्याकडून ३०० रुपये हप्ता घेतात. त्यामुळे मनसे नेते अविनाश जाधवांनी संताप व्यक्त केला.