
नगरसेविका सरिता म्हस्के या नॉट रिचेबल होत्या त्याचं आता खरं कारण त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. त्यांनी कोकण भवनात जाऊन उबाठा गटात नोंदणी केली. त्यानंतर त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेटही घेतली. तेव्हा त्या म्हणाल्या, "मी देवदर्शनाला गेली असल्याने फोन बंद ठेवला होता. मी १०० टक्के ठाकरेंसोबतच होते, आहे आणि राहणार"