TRENDING:

Dr. Rohit Sharma : रोहितच्या शिरपेचात मानाचा तुरा, महाराष्ट्रातील विद्यापीठाकडून सर्वोच्च सन्मान होणार

Last Updated:
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा नुकताच न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेनंतर मोकळा झाला आहे. आता त्याला भारतासाठी पुढची वनडे मालिका सहा महिन्यांनी खेळायची आहे.
advertisement
1/8
Dr. Rohit Sharma : रोहितच्या शिरपेचात मानाचा तुरा, महाराष्ट्रातील विद्यापीठाकडून
टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा नुकताच न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेनंतर मोकळा झाला आहे. आता त्याला भारतासाठी पुढची वनडे मालिका सहा महिन्यांनी खेळायची आहे.
advertisement
2/8
या मोकळ्या वेळे दरम्यान आता रोहित शर्मा विविध कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणार आहे.त्यातच एका कार्यक्रमात त्याचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
3/8
क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल आता रोहित शर्माचा सर्वोच्च सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
advertisement
4/8
क्रिकेटमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल आता रोहित शर्माचा सर्वोच्च सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
advertisement
5/8
अजिंक्य डीवाय पाटील विद्यापीठाकडून रोहित शर्माचा सन्मान करण्यात येणार आहे. या समारंभात त्याला मानद डॉक्टरेट (डी.लिट.) प्रदान केली जाणार आहे. विद्यापीठाने बुधवारीच या संदर्भातली माहिती दिली आहे.
advertisement
6/8
विद्यापीठाने जाहीर केले की त्यांचा 10 वा दीक्षांत समारंभ हा एक तारांकित कार्यक्रम असेल, ज्यामध्ये रोहित हा या कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षण असणार आहे."चाहते त्याला क्रिकेटचा 'हिटमॅन' म्हणून ओळखतात, परंतु हा दीक्षांत समारंभ रोहित शर्मासाठी एक वेगळ्या प्रकारचा मैलाचा दगड आहे," असे विद्यापीठाने म्हटले आहे.
advertisement
7/8
विद्यापीठाचे अध्यक्ष आणि कुलपती डॉ. अजिंक्य डी वाय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात रोहितला क्रीडा क्षेत्रातील त्याच्या अतुलनीय योगदानाबद्दल आणि जागतिक स्तरावर त्याच्या अनुकरणीय नेतृत्वाबद्दल मानद डॉक्टरेट (डी.लिट.) देऊन सन्मानित केले जाणार आहे.
advertisement
8/8
दरम्यान शनिवारी हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात रोहितचा सन्मान केला जाणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Dr. Rohit Sharma : रोहितच्या शिरपेचात मानाचा तुरा, महाराष्ट्रातील विद्यापीठाकडून सर्वोच्च सन्मान होणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल