TRENDING:

Satara : गावात शिरला रानगवा, ग्रामस्थांची भीतीनं पळापळ, Video

Author :
Last Updated: Feb 05, 2026, 15:48 IST

सातारच्या पाटण तालुक्यातील येराड गावात सकाळी रानगवा घुसल्याने गावात मोठी तारांबळ उडाली. गावातील गणेश हरी साळुंखे यांच्या घराशेजारील उकिरड्यात गवा अडकल्याची बातमी ग्रामस्थांना कळली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Satara : गावात शिरला रानगवा, ग्रामस्थांची भीतीनं पळापळ, Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल