बिहारचे मंत्री अजय चौधरी यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. त्यामुळे मनसे नेत्यांनी त्यांना चोख उत्तर दिले. त्यातच आता भाजपच्या काही नेत्यांनी चौधरींची बाजू घेत मनसेला टोला लगावला आहे.