शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी मराठी तरुणांना डिवचलं आहे.मराठी तरुणांना धंद्याची मानसिकता नाही, खूप कामं आहेत. बिहारी माणसं ईथे येऊन पोट भरतात. असं म्हणत त्यांनी मराठी तरुणांना खडे बोल सुनावले.