
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात आज सकाळी रक्ताचा थरार पाहायला मिळाला. राऊळगाव येथील 'एसबीएल' (SBL) या स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीत सकाळी ७ च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता 18 कामगार जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.