TRENDING:

Special Report: विमानात अतिरिक्त इंधन हा अजितदादांना मारण्याच्या कटाचा भाग? रोहित पवारांचा सवाल

Author :
Last Updated: Feb 21, 2026, 20:26 IST

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मागील काही दिवसांपासून सातत्याने अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत विविध संशय उपस्थित करत आहेत. अजित पवारांचा अपघात झाला नसून घातपात असावा, अशी शंका ते उपस्थित करत आहेत. त्यांनी आतापर्यंत मुंबईत दोन आणि दिल्लीत एक पत्रकार परिषद घेत विविध खुलासे, दावे आणि गौप्यस्फोट केले आहेत.व्हीएसआर कंपनीला सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडून वाचवलं जात आहे.व्हिएसआर कंपनी जबाबदार आहे. या कंपनीला कुणी वाचवत असेल तर तेही या कटाचा भाग असू शकतं. या कंपनीच्या मागे खूप शक्तीवान लोक आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: विमानात अतिरिक्त इंधन हा अजितदादांना मारण्याच्या कटाचा भाग? रोहित पवारांचा सवाल
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल