TRENDING:

Video: 'कोश्यारींना पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेबांनी जोड्याने मारले असते', राऊतांची भाजपवर सडकून टीका

Author :
Last Updated: Feb 12, 2026, 15:33 IST

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, भगत सिंग कोश्यारींना नीट धोतर नेसता येत नाही स्वतःचं ते आम्हाला काय सांगणार. आधी धोतर नेसायला शिक नंतर महाराष्ट्राला शिकव. एक नंबरचा लफंगा माणूस आहे.छ. शिवाजी महाराज, म.फुल्यांचा अपमान करणाऱ्या माणसला भाजपने पद्मभूषण दिलाय.हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार नाहीये मिस्टर फडणवीस.बाळासाहेबांनी जोड्यानं मारलं असतं त्याला पद्मभूषण देणाऱ्यांना."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 'कोश्यारींना पद्मभूषण देणाऱ्यांना बाळासाहेबांनी जोड्याने मारले असते', राऊतांची भाजपवर सडकून टीका
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल