TRENDING:

Video: पंढरपूरात विठ्ठल मूर्तीची पूजा करुन रंगोत्सव सुरु, यमाई तलावावर रंगांची उधळण

Author :
Last Updated: Mar 08, 2026, 15:57 IST

पंढरपूरामध्ये विठ्ठल मूर्तीची पूजा करुन रंगोत्सव सुरु केला आहे. चक्क मॉर्निंग वॉक करणारे नागरिकही या रंगोत्सवात सहभागी झाल्याचे दिसून आले. तेथील यमाई तलावावर हा रंगोत्सव करण्यात आला. तेथील तरुणाई, इतर नागरिकही डीजेच्या तालावर थिरकली होती.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: पंढरपूरात विठ्ठल मूर्तीची पूजा करुन रंगोत्सव सुरु, यमाई तलावावर रंगांची उधळण
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल