TRENDING:

Video: नाथषष्ठीमुळे गोदावरीचे पाणी कमी केले, सोनं शोधण्यासाठी शेकडो जणांची धाव

Author :
Last Updated: Feb 24, 2026, 15:06 IST

पैठणच्या नाथषष्ठीमुळे गोदावरीचे पाणी कमी करण्यात आले. नाथ परिसरातील मंदिराच्या पाठिमागे पात्रातील पाणी कमी केले गेले.पाणी कमी करण्यात आल्याने नदिचे पात्र मोठ्याप्रमाणात उघडं झाले आहे. त्यामुळे सोन्याचांदीच्या वस्तु शोधण्यासाठी शेकडो महिला आणि पुरुष हातात चाळन टोपल्या घेऊन पाण्यात उतरले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: नाथषष्ठीमुळे गोदावरीचे पाणी कमी केले, सोनं शोधण्यासाठी शेकडो जणांची धाव
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल