TRENDING:

Video: 'शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही', उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जनतेला दिला शब्द

Author :
Last Updated: Feb 19, 2026, 16:44 IST

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावर छ.शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाषण केले. तेव्हा त्या भाषणात म्हणाल्या,"आदरणीय दादांनी शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही. हा शब्द पवित्र भूमितून, शिवजयंतीच्या साक्षीने देते."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: 'शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचारांचा वारसा मी कधीही सोडणार नाही', उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जनतेला दिला शब्द
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल