TRENDING:

दंगामस्ती करणाऱ्या तरुणांना हटकल्याने राकेश सिंग यांना बेदम मारहाण, नालासोपाऱ्याचा Video

Author :
Last Updated: Feb 19, 2026, 17:05 IST

नालासोपाऱ्यात प्रगतीनगर ओस्वालनगरी परिसरामध्ये दंगा मस्ती करणाऱ्या तरुणांना हटकलं, त्यामुळे राकेश सिंग या व्यक्तीवर हल्ला केला गेला.तरुणांनी नातेवाईकांना फोन करुन जमाव बोलवला त्यानंतर सिंग यांना बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
दंगामस्ती करणाऱ्या तरुणांना हटकल्याने राकेश सिंग यांना बेदम मारहाण, नालासोपाऱ्याचा Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल