TRENDING:

Video:शिमगोत्सवानंतर कोकणवासिय निघाले मुंबईकडे, खेड स्थानकात तुफान गर्दी

Author :
Last Updated: Mar 08, 2026, 21:50 IST

कोकणातील प्रमुख सणांपैकी महत्वाचा सण म्हणजे शिमगोत्सवाची आज म्हणजेच रंगपंचममीदिवशी सांगता होते. त्यामुळे आज कोकणात गेलेले मुंबईकर आता परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. त्यामुळे कोकणरेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड स्थानकात मोठी गर्दी झाली होती.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video:शिमगोत्सवानंतर कोकणवासिय निघाले मुंबईकडे, खेड स्थानकात तुफान गर्दी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल