TRENDING:

Video: माझा मुलगा कुवेतमध्ये अडकलाय, त्याला परत आणा, हुंदक्यांनी दाटलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदारांची मोदी-फडणवीसांना विनंती

Author :
Last Updated: Mar 03, 2026, 15:42 IST

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार हीने सोशल मीडियावर आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या अभिनेत्रीचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे. अमेरिका आणि इस्राइलने इराकवर केलेल्या हल्ल्याचा परिणाम यूएईमध्ये झाला आणि त्यामुळे कित्येक भारतीय तिथं अडकले आहेत. यात मराठी अभिनेत्रीच्या मुलाचाही समावेश आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: माझा मुलगा कुवेतमध्ये अडकलाय, त्याला परत आणा, हुंदक्यांनी दाटलेल्या अभिनेत्री विशाखा सुभेदारांची मोदी-फडणवीसांना विनंती
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल