TRENDING:

Video: भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, 3 जण गंभीर जखमी, भीषण अपघात CCTVत कैद

Author :
Last Updated: Feb 19, 2026, 14:39 IST

सांगलीच्या साखराळेत भीषण अपघात झाला. पेट्रोलपंपाच्या रस्त्याच्या साईडला उभ्या असलेल्या दुचाकीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. दोघंजण दुचाकीवर थांबलेले होते तेव्हा कारने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दोघं दुचाकीस्वार आणि एक महिला गंभीर जखमी झाले आहेत. त्या तिघांनाही कराडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक, 3 जण गंभीर जखमी, भीषण अपघात CCTVत कैद
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल